अंगणवाडी पर्यवेक्षिका पदाबाबत संपूर्ण माहिती
पदाचे नाव अंगणवाडी पर्यवेक्षिका
एकूण रिक्त पदे ४०,०००
वयोमर्यादा १८ ते ४५ वर्ष
पदवी (राज्यानुसार बदलेल)
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन / ऑफलाईन
पगार ८,००० ते १८,०००
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख डिसेंबर २०२४ ते जानेवारी २०२५
निवड प्रक्रिया – गुणवत्ता यादी (परीक्षेची गरज नाही)
अधिकृत संकेतस्थळ- WWW.wcd.nic.in (या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अधिक माहिती मिळवू
शकता.
शैक्षणिक पात्रता-
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष असणं गरजेचं आहे.