लग्न झालेल असेल तर बँक खात्यात जमा होणार 25 हजार रुपये नियम व अटी पहा December 31, 2024 by Atul मुंबई : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम पुढील आठवड्यामध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता लागण्याच्या आधी राज्य सरकारने कामाचा धडाका लावला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लग्नसराईच्या निमित्ताने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे महाराष्ट्रातील जोडप्याला 25 हजार रुपये मिळणार आहेत. लाडकी बहिणीच्या बँक खात्यात 1500 हजार रुपये जमा यादीत नाव तपासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महिला व बालविकास खात्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे. आता 25 हजार रुपये अनुदान मिळणार आहे. लाडकी बहिणीच्या बँक खात्यात 1500 हजार रुपये जमा यादीत नाव तपासा शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ करून 25 हजार रुपये करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सध्या सामूहिक किंवा नोंदणीकृत विवाहांसाठी मंगळसूत्र आणि इतर वस्तुंच्या खरेदीकरिता प्रत्येक जोडप्याला 10 हजार रुपये अनुदान देण्यात येतं. त्याचप्रमाणे सामूहिक विवाह राबविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना 2 हजार रुपये इतके अनुदान देण्यात येतं. आता जोडप्यांना 25 हजार रुपये आणि संस्थांना 2500 रुपये वाढीव अनुदान देण्यात येईल. हे अनुदान डीबीटी पद्धतीने थेट खात्यात जमा होईल. लाडकी बहिणीच्या बँक खात्यात 1500 हजार रुपये जमा यादीत नाव तपासा आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय, बहुजन कल्याण आणि इतर विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विवाह योजनेत देण्यात येणाऱ्या अनुदानातही आजच्या या महिला व बालविकासच्या निर्णयानुसार वाढ करण्यात येईल. यासाठी संबंधित विभागांनी तसे प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर पाठविण्याचा निर्णयही घेण्यात आला.