सोन्याचे दर 20000 रुपयांनी स्वस्त जिल्ह्यानुसार नवीन दर जाहीर

Gold Silver Price Today 5 january 2025 : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. वर्ष २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ७६ हजार ७४० रुपये होता, जो आता २०२५ च्या पहिल्या आठवड्यात ७७ हजार ५७० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे.

सोन्याचे दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

तर चांदीचे दरही ८८ हजारांवरुन ८९ हजारांवर पोहोचले आहे, यात नवीन वर्षात लग्नसराईचे अनेक मुहूर्त असल्याने सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. अशाच आज ५ जानेवारी २०२५ रोजी मुंबई, पुणे, नागपूरसह महत्वाच्या शहरांमध्ये सोन्या-चांदीचा दर नेमका किती आहे जाणून घ्या…

सोन्याचे दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

देशात आज सोन्याचे-चांदीचे दर नेमके काय आहेत?

इंडिया बुल्स वेबसाईटनुसार, आज ३० डिसेंबर २०२४ रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर ७६,८५० रुपये प्रति १० ग्रॅम आहे, म्हणजे २६ डिसेंबरच्या तुलनेत सोन्याच्या ११० रुपयांची वाढ झाली आहे. तसेच चांदीचा दरही वाढला आहे. आज १ किलो चांदीचा दर ८९,०६० रुपये आहे, २९ डिसेंबरच्या तुलनेत हे दर १४० रुपयांनी कमी झाले आहेत.

Leave a Comment