सोन्याने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी घसरण आजचे नवीन दर करा चेक

Gold Silver Rate : सणासुदीच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. जर तुम्ही देखील सोन्या-चांदीचे दागिने बनवण्याचा विचार करत असात तर आजचे दर नक्की पाहा, कारण दसऱ्यानंतरही सोन्याच्या दरात आणखी वाढ झाली आहे. यात येत्या काही दिवसात हे दर आणखी वाढू शकतात असे अंदाज वर्तवला जात आहे, कारण दिवाळी, धनत्रयोदशी असे विशेष सण आहेत. या काळात मोठ्याप्रमाणात लोक सोने-चांदी खरेदी करतात. पण आज तुमच्या शहरात नेमके सोन्या-चांदीचे दर काय आहेत जाणून घेऊ…

सोन्याचे दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?
सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की, तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे.जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.

सोन्याचे दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

Leave a Comment