लाडक्या बहिणींना मिळणार स्कुटी यादीत नाव पहा

ladki bahin free scooter  लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारपासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत.

⬇️⬇️⬇️

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡️ यादीत नाव पहा ⬅️

‘महिलांना आता सरकारकडून स्कुटी मिळणार आहे’ असा हा महायुती सरकारला सत्ता मिळवून दिलेल्या लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत क मेसेज व्हायरल झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. त्यातच लाभार्थी महिलांना टार्गेट करुन हा मेसेज व्हायरल करण्यात आलेला आहे. मेसेज आहे.

व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये दावा करण्यात आलाय की, महिलांसाठी केंद्र सरकार स्कुटर देणार आहे. त्यासाठी ६५ हजार रुपये मिळणार आहेत. ज्या लाभार्थ्यांना स्कुटर हवं आहे, त्यांनी लिंकवर क्लिक करा.. असंही मेसेजमध्ये म्हटलं आहे.

⬇️⬇️⬇️

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡️ यादीत नाव पहा ⬅️

ladki bahin free scooter ‘साम टीव्ही’ने केलेल्या सत्यतेच्या पडताळणीमध्ये हा दावा फोल ठरला आहे. अशी कुठलीही योजना केंद्र वा राज्य सरकारने आणलेली नाही. त्यामुळे कुणीही चुकीच्या लिंकवर क्लिक करु नये, असं आवाहन करण्यात आलेलं आहे. अनोळखी लिंकवर क्लिक केल्यास नुकसान होऊ शकतं, त्यामुळे महिलांनी अमिषाला बळी पडू नये. 

⬇️⬇️⬇️

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡️ यादीत नाव पहा ⬅️

डिसेंबर महिन्याचे पैसे मिळाले

लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारपासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. दुसरीकडे लाभार्थी महिलांचा हप्ता दीज हजार रुपयांवरुन २१०० रुपये कधी होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून वाढीव निधीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

‘लाडकी बहिण’ची पडताळणी कशी होणार?
लाडकी बहिण योजनेत महिलांच्या अर्जाची पडताळणी होणार आहे. यातील अपात्र महिलांचे अर्ज बाद करणार आहे. त्यामुळे फक्त पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ देण्याचा नव्या सरकारचा भर आहे. या पडताळणी प्रक्रियेत कोणती कागदपत्रे तपासली जाणार?ते जाणून घेऊया.

उत्पन्नाचा दाखला
अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख असणे आवश्यक आहे. त्याची माहिती देणारे कागदपत्रं सादर करणे आवश्यक आहे.
आयकर प्रमाणपत्र
लाभार्थी महिलांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती इन्कम टॅक्स भरत नसावा, अशी अट आहे. त्यामुळे त्याची छाननी केलेली जाईल.
सेवानिवृत्ती पेन्शन आणि वाहन
जर लाभार्थी महिला किंवा तिच्या कुटुंबातील व्यक्तीकडे चारचाकी वाहन असेल आणि पेन्शन मिळत असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
शेती
पाच एकरांपेक्षा जास्त जमीन असेल तर महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
कुटुंबातील लाभार्थ्यांची मर्यादा
एका कुटुंबातील फक्त 2 महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

Leave a Comment