महिलांनो…तिसऱ्या हप्त्याचे ४५०० तुमच्या खात्यात जमा झाले का? यादीत नाव पहा
Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा व्हायला सुरूवात झाली आहे. 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान हे पैसे खात्यात जमा होणार असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार हे पैसे तुमच्या खात्यात जमा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे महिलांनी आजच आपले बँक खाते आणि मोबाईलमधील मेसेज तपासून घ्यावा. मुख्यमंत्री माझी लाडकी … Read more