लग्न झालेल असेल तर बँक खात्यात जमा होणार 25 हजार रुपये नियम व अटी पहा

cm marriage yojana

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम पुढील आठवड्यामध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता लागण्याच्या आधी राज्य सरकारने कामाचा धडाका लावला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लग्नसराईच्या निमित्ताने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे महाराष्ट्रातील जोडप्याला 25 हजार रुपये मिळणार आहेत. लाडकी बहिणीच्या बँक खात्यात 1500 हजार रुपये जमा यादीत नाव तपासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more