वर्षाला 3 गॅस सिलिंडर मोफत देणार, अजित पवारांची मोठी घोषणा
Ajit Pawar : महाराष्ट्रातील माय माऊलांना वर्षाला 3 गॅस सिलिंडर मोफत देणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे. त्यामुळं आता महिलांना चुलीपुढे धूर फुकण्याची गरज नसल्याचे अजित पवार म्हणाले. मोहळमध्ये (Mohol) आयोजीत करण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेमध्ये अजित पवार बोलत होते. आता एकदम पारदर्शक कारभार आहे. भ्रष्टाचाराची भानगडच नाही असेही … Read more