लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये 9000 जमा यादीत नाव तपासा
धाराशिव : महसूल विभागाकडून जिल्ह्यातील लाभार्थी लाडक्या बहिणींची यादी पूर्वीप्रमाणेच मंजूर करण्यात आलेली आहे. जादा उत्पन्न गटानुसार पडताळणी करण्याच्या सूचना नसल्याने सध्या तरी अर्ज पडताळणी होणार नसल्याची स्थिती आहे. लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा दुसरीकडे, योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यावर येण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये ज्या लाभार्थी महिलांना हप्ता मिळाला, त्या सर्व … Read more