लाडक्या बहिणीचे सरसकट अर्ज होणार बाद अदिती तटकरे

ladki bahin status

Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेचे अर्ज छाननीमध्ये बाद होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यामुळं आत्तापर्यंत या योजनेचा लाभ घेतलेल्या लाखो लाडक्या बहिणींना याचा फटका बसणार असल्याचंही बोललं जात आहे. यापार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा कॅबिनेटच्या बैठकीनंतर लाडकी … Read more