दुचाकी चालकांवर बसणार दंड १ जानेवारी पासून नवीन नियम लागू
मुंबई : नव्या वर्षाच्या स्वागताचा उत्साह आहे, न्यू ईयरसाठी तुम्ही हेल्मेट घालून डबल सीट बाहेर पडाल तर सावध राहा कारण हेल्मेट घालूनही तुमची पावती फाडली जाऊ शकतो. आता हेल्मेट घातलं तरी फावती फाडण्यामागे नेमकं काय कारण आहे, ट्रॅफिक नियम काय आहे हेच जर तुम्हाला माहिती नसेल तर आरामात तुम्हाला हजारो रुपयांचा फटका एका फटक्यात बसू … Read more